About Me

माझ्या बापूंची मार्गदर्शक तत्त्वे हाच माझा, माझ्या विचारांचा आधारस्तंभ आहे.
माझ्या बापूंनी सांगितलेल्या तत्वांना अनुसरुन मी वागण्याचा प्रयास करत असते.
अभियांत्रिकी क्षेत्रात माझे शिक्षण झाले आहे.
तसेच मला नवनविन गोष्टी शिकुन घ्यायला आवडतात.
त्याचबरोबर गाण्याची, गाणे ऐकण्याची ही आवड आहे.
कधीकधी थोडे फार चित्र रेखाटायलासुद्धा आवडते.
आणि हे सर्व मला माझ्या बापूंच्या मार्गदर्शनामुळे करता येते.
साईसच्चरित्र हा माझा आवडता ग्रंथ आहे आणि
बापू घेत असलेल्या श्री साईसच्चरित पंचशील परीक्षा वारंवार देण्यास खुप आवडते.

0 comments:

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *